निलेश चव्हाण याच्या घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांची मोठी छापेमारी केली आहे. त्याच्या घरातून लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.