Surprise Me!

नांदेडमधून भाजपा करणार स्थानिक स्वराज्य संस्थेचा 'शंखनाद'; अमित शाह, फडणवीस यांच्या उपस्थिती होणार सभा

2025-05-24 15 Dailymotion

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शंखनाद सभा होणार आहे.