डिजिटल अरेस्टची धग थेट अमेरिकेपर्यंत! १०० हून कर्मचारी असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पुण्यात पर्दाफाश
2025-05-24 6 Dailymotion
बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पुण्यात पर्दाफाश केला आहे. यामधून अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून दररोज तीस ते चाळीस हजार डॉलरची फसवणूक करण्यात येत होती.