मान्सून एक आठवडा लवकर महाराष्ट्रात पोहोचणार; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
2025-05-25 15 Dailymotion
मान्सूनपूर्व पावसानं राज्यात जोरदार बॅटिंग सुरू केली. मे महिना हा उन्हाळ्याचा होता की पावसाचा हेच समजलं नाही इतका पाऊस राज्यात झाला. आता मान्सूनही दाखल होतोय.