Surprise Me!

'एमएसईबी'चा भोंगळ कारभार; पाच वर्षांपासून लाईट कनेक्शन नसताना प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलं ९० हजारांचं बिल

2025-05-25 2 Dailymotion

बीड जिल्ह्यातील चराठा गावातील आरोग्य केंद्राला विद्युत महामंडळानं ९० हजारांचं बिल पाठवलं आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे मागील पाच वर्षांपासून या इमारतीला विद्युत जोडणीच नाही.