बारामतीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. पिंपळी लिमटेकमध्ये निरा डावा कालव्याला भगदाड पडलं आहे. कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं आहे.