सांगली जिल्ह्यातील कृष्णा, वारणा आणि त्याचबरोबर दुष्काळी भागातील असणारी येरळा नदी सध्या दुथडीवरून वाहू लागली आहे.