कायम दुष्काळी आणि कडक उन्हानं होरपळणाऱ्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कोरड्या पडलेल्या नद्यांना पूर आलाय.