भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर भक्ती गुजराथीचा पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीमधून नाशिक पोलिसांनी अटक केलीय.