Surprise Me!

मुंबई, रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार पावसामुळं रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

2025-05-26 6 Dailymotion

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान खात्यानं मुंबई आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे.