मोदी सरकारनं ११ वर्षात आरोग्य सेवेचं बजेट १ लाख कोटी रुपयांनी वाढवलं : अमित शाह
2025-05-26 0 Dailymotion
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या स्वस्ति निवास या कॅन्सर पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या निवासगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.