Surprise Me!

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांवर केला होता गोळीबार

2025-05-27 2 Dailymotion

मुख्य आरोपी अमोल खोतकर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.