शेतकरी करगळ बंधूंकडून साडेतीन हजार किलो केशरी आंबा साईबाबांच्या चरणी; प्रसादालयात भाविकांना आमरसाचा प्रसाद
2025-05-27 69 Dailymotion
भक्त आपल्या परिस्थितीनुसार साईबाबांच्या चरणी दान म्हणून शेतमाल अर्पण करतात. असंच करगळ बंधू मागील सहा वर्षांपासून हजारो किलो आंबे साईचरणी अर्पण करत आहेत.