मधुमेह लहान मुलांनाही होताना आढळत आहे. त्यामुळे आता शाळेत "शुगर बोर्ड" लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीबीएससी बोर्डानं हा निर्णय घेतलाय.