शिराळा परिसरात पावसाची उघडझाप होत असल्याने शेतकऱ्याच्या पाऊस उघडण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भातपेरा करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्याची वाट शेतकरी पाहत आहे. #LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #UnseasonalRain