Surprise Me!

शुभांगी लोखंडे बनली दारोदारी जाऊन सुया-फणी विकणाऱ्या वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर

2025-05-28 1,163 Dailymotion

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावातील शुभांगी लोखंडेनं वैदू समाजातील राज्यातील पहिली महिला डॉक्टर बनण्याची कामगिरी केली आहे.