Surprise Me!

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

2025-05-28 92 Dailymotion

धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पंकज लक्ष्मणराव घावट असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.