सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना मदत करणार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
2025-05-29 3 Dailymotion
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय. पावसामुळं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.