रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष तथा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे मालक प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी सध्या देवदर्शनाला निघाल्याचं दिसतंय.