ऑपरेशन सिंदूरनंतर सामान्य नागरिक सैन्यदलाला कशी मदत करू शकतो? ध्वजदिनाला 'या'करिता निधी होतो जमा
2025-05-30 1 Dailymotion
ऑपरेशन सिंदुरनंतर सैन्याविषयी वेगळाच आदर नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांनी समाज माध्यमांवर तिरंगा झेंडा ठेऊन तरी काही लोकांनी सैन्याचा फोटो ठेवून आदर व्यक्त केला.