शिर्डीतल्या 'त्या' सोन्याच्या घड्याळाचा लिलाव होणार नाही; लिलावाचा निर्णय घेतल्यास ग्रामस्थांना कल्पना द्या, ग्रामस्थांची मागणी
2025-05-30 255 Dailymotion
शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात सापडलेल्या सोन्याच्या घड्याळाचा लिलाव करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु, या घड्याळाचा लिलाव होणार नसल्याचं साईबाबा संस्थानने स्पष्ट केलंय.