Surprise Me!

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात डॉ अजय तावरे यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

2025-05-30 3 Dailymotion

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ अजय तावरे यांना ताब्यात घेतलं आहे. न्यायालयानं डॉ अजय तावरे यांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.