Surprise Me!

निधीचा ''चार्ज'' नाही, ५१५० हजार इलेक्ट्रिक बसेसची खरेदी ''डिस्चार्ज'', मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

2025-05-30 4 Dailymotion

सरकार जोपर्यंत इलेक्ट्रिक बसेस करता निधी पुरवत नाही, तोपर्यंत या बस महामंडळाला मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिवहन मंत्र्यांनीच आज पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं.