ठाकरवाडीत रस्त्याअभावी महिलेची जंगलातच प्रसूती; शिक्षकाच्या मदतीनं नवजात बाळ आणि माता सुखरूप
2025-05-31 3 Dailymotion
अहिल्यानगरच्या ठाकरवाडी वस्तीला रस्त्याअभावी विविध गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं एका आदिवासी महिलेची जंगलातच उघड्यावर प्रसुती करण्यात आली आहे.