स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारी पाहिजे का? 'हे' करा काम
2025-06-01 28 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. तिकीट कोणाला मिळणार यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी निकष जाहीर केलेत.