नाशिकमध्ये इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स बळकवण्यासाठी युवकाला धमकी देण्यात आली. अपहरण करुन त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला. वाचा कोणत्या इन्फ्लूएन्सरबाबत हे घडलं.