Surprise Me!

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, 'या' दिवशी असणार अमृतस्नान

2025-06-01 116 Dailymotion

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली.