लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या हुमणी विरोधात शेतकऱ्याचं 'ब्रह्मास्त्र'; जाणून घ्या, शेतीचं सोपं तंत्र
2025-06-03 618 Dailymotion
हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यानं प्रकाश सापळा तयार केला. साखर कारखान्यांकडून एक किलो भुंगे पकडून दिल्यास प्रति किलो तीनशे रुपये अनुदानही शेतकऱ्यांना दिलं जात आहे.