प्राण्यांवर हल्ला करणारी महाकाय मगर विहिरीत बसली लपून; वनविभागानं हात टेकल्यानंतर ग्रामस्थांनी कशी केली सुटका?
2025-06-03 0 Dailymotion
मागील अनेक दिवसांपासून पडक्या विहिरीत वास्तव्यास असलेल्या मगरीला जेरबंद करण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाला यश आलं आहे. या मगरीनं अनेक प्राण्यांवर हल्ला केला होता.