Surprise Me!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते?

2025-06-03 5 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.