उंदीर कपड्यात शिरल्यानंतर महापालिकेला आली जाग; सुळसुळाट रोखण्यासाठी केल्या उपाययोजना
2025-06-04 17 Dailymotion
नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक एका प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याचा किळसवाणा प्रकार पुण्यातील यशवंतराव नाट्यगृहात घडला. #LokmatNews #maharashtra #YashwantraoChavhan #rat #pune