Surprise Me!

नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर; पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडली घटना

2025-06-04 7 Dailymotion

पुण्यात नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात उंदीर शिरल्याची घटना, कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये घडली आहे.