फक्त मुख्यमंत्री यांना भेटलो म्हणून कारवाई होत असेल तर...;उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया
2025-06-04 9 Dailymotion
शिवसेनेचे (यूबीटी) पदाधिकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.