Surprise Me!

बकरी ईद 2025: बोकड विक्रीच्या बाजारावर मंदीचं सावट, व्यापारी चिंतेत

2025-06-04 245 Dailymotion

यंदा बकरी ईद (Bakri Eid) हा सण शनिवारी (7 जून) देशभरात साजरा केला जाणार आहे. मात्र, यंदा बकरी बाजारात मंदीचं सावट पाहायला मिळत आहे.