अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: ९ वर्षांनंतरही मृत्यू दाखला देण्यास प्रशासनाची टोलवाटोलवी
2025-06-05 18 Dailymotion
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. मात्र त्यानंतरही अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यू दाखल्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.