Surprise Me!

शिवराज्याभिषेक दिनी पंच परिवर्तन संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे देणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

2025-06-05 5 Dailymotion

शिवराज्याभिषेकानिमित्त पंच परिवर्तनाच्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे दिले जातील, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.