समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण; महामार्गाची 'ही' वैशिष्ट्यं तुम्हाला माहिती आहेत का?
2025-06-05 15 Dailymotion
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या टप्प्याचं लोकार्पण गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.