सात महिन्याच्या गर्भवती महिलेच्या तक्रारीनंतर पती विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
2025-06-05 29 Dailymotion
10 लाखांच्या हुंड्यासाठी मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं पोलिसात दाखल केली. त्यावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला.