कोल्हापुरातील न्यू पॅलेस मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
2025-06-06 20 Dailymotion
कोल्हापुरात नवीन राजवाडा म्हणजेच न्यू पॅलेस इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. शाहू छत्रपती महाराजांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा पार पडला.