विवाहबाह्य संबंध जपण्यासाठी भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कपिल बागुल यानं पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.