Surprise Me!

शिर्डी साई बाबांच्या झोळीत हात घालणाऱ्या कर्मचाऱ्याला अखेर अटक

2025-06-06 7 Dailymotion

शिर्डी साई बाबा संस्थानात भाविकांनी दान केलेले पैसे चोरणाऱ्या बाळासाहेब गोंदकर याला पोलिसांनी अटक केली. साई बाबा मंदिरात चोरी होत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.