Surprise Me!

माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री, गडचिरोलीतील संवेदनशील भागात थेट लोकांच्यात बसून साधला संवाद

2025-06-06 2 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांनी कवंडे गावातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.