ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एका वाक्यात प्रतिक्रिया
2025-06-06 9 Dailymotion
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.