पुणे महानगर पालिकेतील एका महिला अधिकाऱ्यानं भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर आले आहेत.