Surprise Me!

राजू शेट्टी, खडसेंच्या आरोपानंतर सुनील झंवर यांचं खुलं चॅलेंज

2025-06-07 47 Dailymotion

कैद्यांना दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या फराळ वाटपात सुमारे पाच कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह पुरवठादार कंपनीचे संचालक सुनील झंवर अडचणीत येण्याची शक्यताय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews