वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधील विद्यार्थ्यांनाच सुरक्षा रक्षक बनवून पेपर चोरून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय.