‘मुंज्या’च्या वर्षपूर्तीनिमित्त शर्वरी वाघ म्हणाली, "सिनेमा म्हणजे फक्त अभिनय नाही, तर प्रेक्षकांशी असलेली नात्याची एक सुंदर अनुभूती आहे!"
2025-06-08 5 Dailymotion
‘मुंज्या’च्या वर्षपूर्तीनिमित्त शर्वरी वाघनं तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला. ती अचानकपणे डान्स वर्कशॉपमध्ये पोहोचली आणि तिनं तिच्या चाहत्यांना खुश केलं.