Surprise Me!

अहिल्यानगरच्या लेकीची आकाशाला पुन्हा गवसणी; माऊंट लोत्सेवर राष्ट्रध्वज फडकावत हिमकन्येचा ऐतिहासिक कामगिरी

2025-06-09 1 Dailymotion

शिखर सर करताना द्वारका हिने साईबाबांचे साईवस्त्र प्रदर्शित करून हिमशिखरावर जयघोष केलाय. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांनी पवित्र वस्त्र भेट म्हणून दिले होते.