धुळे पोलिसांनी नकाणे तलाव परिसरात धडक कारवाई केली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेऊन समज दिली.