सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी पार पडली. लवकरच निकाल अपेक्षित आहे.